अहमदनगर शहरातील दिल्लीगेट ते पत्रकार चौक रस्त्याचे नामकरण छत्रपती चौथे शिवाजी महाराज मार्ग असे करण्यात येणार आहे. स्मायलिंग अस्मिता व छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवारी दुपारी १२ वाजता युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या मार्गाचा नामकरण सोहळा पार पडणार आहे. स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना […]
रायपूर: छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल सरकारने (Baghel government) भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत, आता इथे भाजपची (BJP) सत्ता आल्यास भ्रष्टाचार करणाऱ्यांना उलटे टांगून सरळ केले जाईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले. ते रायपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. येत्या काही दिवसात छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी […]
Horoscope Today1 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
अहमदनगर : शेळी आणि कबुतरे चोरल्याच्या संशयावरून जिल्ह्यातील चार मागासवर्गीयांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. यातील एका तरुणाला झाडाला बांधून त्याच्यावर अमानुष कृत्य केल्याचं समोर आलं होतं. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. (case has been registered against six people in the […]
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही. अजित पवारच आमच्या पक्षाचे नेते आहेत अशी भूमिका काल जाहीर केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले. राष्ट्रवादीत कोणतीच फूट पडली नसल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला. फूट पडणे याचा अर्थ काय, पक्षात […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 37 ते 38 आमदार आपल्याकडे खेचले आहेत. तर 15 ते 16 आमदार शरद पवारांसोबत (Sharad Pawar) कायम राहिले. मात्र यातही कुंपणावर असलेल्या आमदांची संख्या जास्त आहे. याच आमदारांमध्ये जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांचा समावेश होता. मात्र बेनके यांच्या आजच्या दिल्ली […]