Nashik Long March : जुन्या पेन्शन योजनेसाठी (Old Pension Scheme) सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाचा मोठा फटका अत्यावश्यक सेवांना बसल आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या लाँग मार्चने (Nashik Long March) सरकारचे टेन्शन वाढले आहे. हा लाँग मार्च आता नाशिकहून मुंबईकडे निघाला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath […]
मुंबई : शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियारव व्हायरल होत आहे. म्हात्रे यांनी आपला व्हिडिओ मार्क करुन व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. या व्हायरल व्हिडिओवरून गेल्या काही तासांपासून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आज विधानसभेतही याच व्हिडिओवर चर्चा झाली. भाजप आमदार […]
Nashik Long March : शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा नाशिक (Nashik Long March) येथून राजधानी मुंबईत मोर्चा धडकणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा आणि अन्य समविचारी संघटनांच्या नेतृत्वात लाँग मार्च काढण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून या मोर्चाला सुरुवात झाली असून येत्या 21 मार्च रोजी हा मार्च मुंबईत दाखल […]
माजी खासदार संजय काकडे यांनी लेट्सअप सभा कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केले.
पुणे : राजकारणातील फासे कधी उलटे पडतील हे सांगता येत नाही. आपल्यालाच किंवा आपल्या निकटवर्तीयाला त्यात अडकावे लागेल का, याची शाश्वती देता येत नाही. माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam Vs Anil Parab) यांना सध्या हाच अनुभव आला आहे. त्यांनी माजी मंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील रिसाॅर्टच्या विरोधात रान पेटवले होते. […]
सरकारी नोकरीच्या (Govt job) शोभात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) लॉ क्लर्क (Law Clerk) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया केली जात आहे. या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या पदभरती संदर्भातले नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयात जाहीर करण्यात आलेल्या भरतीचा जाहिरात क्रमांक 1502/2019-20(Law Cleark)/2459 असा आहे. या नोटीफिकेशमध्ये […]