अहमदनगर : जिल्ह्यातील आजी – माजी मंत्री म्हणजेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांची एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप हे सुरूच असतात. नुकतेच थोरातांनी नाव न घेता विखेंना शाब्दिक टोला लगावला आहे. अहमदनगरमध्ये सर्वात जास्त दहशत संगमनेरमध्ये सुरू आहे, असे म्हणतच थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]
Ajit Pawar News : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोटनिवडणूक बिनविरोध होणार का अशा चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने वेगळी भूमिका घेत निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसने घेतलेल्या […]
Girish Bapat Passes Away : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat Passes Away) यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने नजर ठेवून होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज अखेर त्यांची जीवनाची झुंज अपयशी ठरली. बापट यांच्या […]
पुणे : संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे एका व्यक्तीचे नाव नाही तर प्रवृत्तीचे नाव आहे, जी विकृत प्रवृत्ती कायम महिलांना पैर की जूती समजते. सुषमाताई अंधारे (Sushma Andhare) या प्रत्येकाशी बोलत असताना भाऊ दादा अशी संबोधने लावतात कारण त्या एका चांगल्या घरातून आणि चांगल्या संस्कारातून आलेल्या आहेत त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांच्या पक्ष नेतृत्वाचे […]
अंधेरी : अंधेरी (पू) येथील साकी नाका (sakinaka) मेट्रो स्टेशनजवळील इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरच्या दुकानाला लागलेल्या आगीत (Sakinaka Fire) आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही हार्डवेअर दुकानातील कामगार होते. (Mumbai Fire) राकेश गुप्ता आणि गणेश देवासी अशी २ मृतांची नावे असल्याची माहिती मिळाली. आग लागली तेव्हा दुकानामध्ये ११ कामगार झोपले होते. त्यापैकी ९ कामगारांना […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा बॅंकेच्या (Ahmednagar District Bank Election) चेअरमन पदाच्या निवडणुकीत चुकीची गोष्ट घडली आहे. यामध्ये काय घडलं? काय नाय घडलं? कोणी शेण खाल्लं हे मला चांगलं माहिती आहे. फक्त मी आज इथं बोलणार नाही. त्यांना असा झटका देणार की दहा पिढ्या त्याला आठवलं पाहिजे, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी […]