केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे. हर्षवर्धन जाधव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 2009 साली त्यांनी कन्नडमधून मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती व ते आमदार झाले होते. हर्षवर्धन जाधव यांनी हैद्राबाद येथे जाऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री […]
मुंबई : राजकारणात कायमच एकमेकांना टीकेचे लक्ष्य करणारे, एकमेकांविरोधात राजकीय डावपेच खेळणारे दोन दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज चक्क एकत्र विधानभवनात दाखल झाले. या दोन्ही नेत्यांची एन्ट्री इतकी खास होती की येथे उपस्थित सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते अगही हसतमुखाने विधानभवनात दाखल झाले. त्यांच्याबरोबर आदित्य […]
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने झटका दिल्यानंतर आता आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे केंद्रीय निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी पडली आहे. निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थितीचा आढावा घेणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एकजुटीने समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवू, ‘गुढी’ उभारत अजितदादांच्या शुभेच्छा… निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर […]
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan)अनेक दिवसांपासून लोकांना अन्न मिळत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं येथील परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. आर्थिक संकटामुळं (financial crisis) निर्माण झालेल्या महागाईनं (inflation)पाकिस्तानमध्ये निराशा पसरली आहे. महत्त्वाचं म्हणजे रोजगाराच्या संकटामुळं कुटुंबांसमोर भूकबळीचं संकट निर्माण झालं आहे. येथील लोकांकडं बाजारातून अन्न विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळं आता पाकिस्तानमधील जनतेनं लूटमार आणि […]
FIR Against Thackeray Group MP Sanjay Raut In Barshi : रक्ताबंबाळ फोटो ट्वीट करणं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अंगलट आले आहे. आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर (Social Media) ट्वीट केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात बार्शीत (Barshi) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊतांच्या या फोटोनंतर त्यांच्यावर भाजपच्या चित्रा वाघ यांच्यासह अनेकांनी चहुबाजुंनी टीका […]
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनिकांत सध्या जरी मोठ्या पडद्यापासून दूर आहेत. तरी देखील ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. राजकारणात देखील त्यांच्या नेहमी चर्चा असतात. यावेळी ते आता अशाच एका राजकीय विषयामुळे चर्चेत आले आहेत. अभिनेते रजनिकांत यांनी नुकतीच मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. View this […]