प्रफुल्ल साळुंखे : टीम लेटस्अप मुंबई : खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापूरातून वादाची नवीन बत्ती पेटवली. ही बत्ती इतकी पेटली की विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत त्याची झळ बसली. राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्यासाठी सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांनी जोरदार प्रयत्न केले. या प्रयत्नाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही साथ दिली. विधीमंडळाचा कोणी अपमान करत असेल तर […]
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. यावेळी त्यांनी हिंदु्त्वाचा मुद्दा, अंधारेंची भूमिका यावर देखील भाष्य केलं.
अहमदनगर : सरकारी आणि खासगी आस्थापनामध्ये हिरकणी कक्ष असावा ही कायद्यामध्ये तरतूद आहे. मात्र पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा हिरकणी कक्ष नाही. केवळ कागदावरती असणाऱ्या हिरकणी कक्षाचा स्तनदा मातांसाठी उपयोग होत नाही. आमदार सरोज अहिरे यांच्याबाबत जे घडल त्यासंदर्भात तेव्हा राज्य महिला आयोगाच्या वतीने विधान भवनातील कामकाज मंत्री यांना पत्र पाठवलेल आहे, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी […]
पुणे : कसबा पेठ (kasbaPeth Bypoll )मतदारसंघातील भाजप (BJP) उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या विजयाचे बॅनर निकालाआधीच झळकले. या प्रकारावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, की खरे तर या प्रकाराची दखल भाजप आणि निवडणूक आयोग या दोघांनीही घेतली पाहिजे. कारण, निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत जो निकाल दिला आहे. त्यामुळे […]
नागपूर : जेव्हा पायाखालची वाळू सरकते. तेव्हा असे आरोप होऊ लागतात. मात्र हे आरोप भाजपवर (BJP) नाहीत. तर हे आरोप मतदारांवर आहे की, मतदार पैसे घेऊन मतदान करतात. मतदारांचा असं अपमान करण्याचा कुठला ही अधिकार काँग्रेस एनसीपी पक्षाला नाही. पैसे वाटणे ही आमची संस्कृती नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. […]
मुंबई : साऊथचा सुपरस्टार राम चरण (Ram Charan) सध्या एसएस राजमौली यांच्यासह अमेरिकेमध्ये आहे. 13 मार्चपासून सुरू होणाऱ्या ऑस्कर अवॉर्डसाठी ते अमेरिकेत गेले आहेत. त्यांच्याकडून चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. तर राम चरणने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर’ चे प्रसिद्ध गाणे ‘नाटू नाटू’ वर परफॉर्म करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एमएम केरावनी यांच्या या गाण्याला 95 […]