मुंबई : झी स्टुडिओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘घर, बंदूक, बिरयानी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट 7 एप्रिल 2023 पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहे. या चित्रपटातील ‘गुन गुन’ हे गाणं मराठी प्रेक्षकांच्या […]
ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला. यानिकलानंतर आता शिवसेना पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय कोठे असणार ? शिवसेनाभवनावर शिंदेंकडून हक्क सांगितला […]
पुणे : पुण्यात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यात रोड शो, नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रचाराला शेवटचे काही तास शिल्लक असताना, उमेदवारांची रणधुमाळी सुरू आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते कसब्यात ठाण मांडून आहेत. काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांचा हेमंत रासने यांच्या प्रचारर्थ कसब्यात रोड शो […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) युवा नेते व आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांच्यावर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर हे चॉकलेट बॉय आहेत, असे म्हणत त्यांनी पडळकरांना टोला लगावला आहे. एसटी आंदोलनावरुन दोन नेते स्वत: च्या मिरवणुका काढूण घेत असतात, अशी टीका त्यांनी केली […]
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे तसेच सुरु असलेल्या गलिच्छ राजकारणाचा खासदार ओमराजे निंबाळकरांनी चांगलाच समाचार घेतला. ते लेट्सअप सभा कार्यक्रमात बोलत होते.
नवी दिल्ली : दिल्लीतील आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. महाराजांचा अपमान करण्याची कोणाची हिम्मत नव्हती. शिवाजी महाराजांनी देखील त्यावेळी प्रत्युत्तर दिले होते. जिथे महाराजांचा अपमान केला आज त्याच ठिकाणी आम्ही शिवजयंती साजरा करीत आहेत. यासारखे दुसरे सौभाग्य नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवजयंती समारोहात केले. […]