मुंबई – नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर आ. बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीनाट्याची राज्यभरात चर्चा झाली. त्यांनी काँग्रेस (Congress) विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. ‘विधानपरिषद निवडणुकीत खूप राजकारण झालं. ते मला व्यथित करणारं आहे. मी माझ्या भावना पक्षश्रेष्ठींना कळविल्या आहेत,’ असेही थोरात म्हणाले होते. त्यानंतर पटोले आणि थोरात वादाची चर्चा रंगली होती. मात्र, दोघांनीही त्याचा इन्कार […]
मुंबई – धनंजय मुंडे हे मंत्री असताना त्यांच्या कार्यालयात कर्मचारी असल्याचे भासवून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी व्हावी, तसेच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन यातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Munde) यांनी केली आहे. या प्रकरणात निखिल माळवे, शुभम मोहिते […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. तसेच त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबत काम करणे शक्य नसल्याचं म्हंटले होते. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आला होता. दरम्यान थोरात हे आज संगमनेरमध्ये येणार असल्याने राजकीय परिस्थितीवर काय […]
सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde)या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. मी जमिनीवर राहणारा साधा कार्यकर्ता आहे, म्हणून मला कदाचित त्या ओळखत नसतील. विषय ओळखण्याचा आणि न ओळखण्याचा नाही. प्रणिती शिंदे या अनुभवी आमदार आहेत. त्यामुळे त्या बोलून गेल्या; त्यांना तो अधिकारही आहे, असे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या […]
नाशिक : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्रिया बेर्डे ( Priya Berde ) यांनी आज भाजपमध्ये ( BJP ) प्रवेश केला आहे. सध्या नाशिक येथे भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू असून या बैठकीत बेर्डे यांनी हा प्रवेश केला आहे. प्रिया बेर्डे गेल्या काही कालावधीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ( NCP ) कार्यरत होत्या. पण त्यांनी आता राष्ट्रवादीला रामराम […]