मुंबई – भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एकदिवसीय ICC गोलंदाजी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. एकदिवसीय क्रमवारीत तो प्रथमच टॉपवर पोहचला आहे. गेल्या एका वर्षात सिराजने एकदिवसीय क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर हे स्थान मिळवले आहे. खराब कामगिरीमुळे सिराजला तीन वर्षे एकदिवसीय संघात स्थान मिळू शकले नाही. फेब्रुवारी 2022 पासून तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये परतला. यानंतर गोलंदाजाने […]
धुळे : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik Graduate Constituency Elections) भाजपनं (BJP)अद्यापही कोणालाच पाठिंबा दिला नसला तरी शिरपूरमध्ये मात्र भाजपचे दिग्गज नेते व माजी मंत्री आमदार अमरीश पटेल (Amrish Patel) यांच्या संस्थेत मात्र सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांचा प्रचार मेळावा दणक्यात पार पडलाय. भाजप नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे (Tushar Randhe) हे […]
नवी दिल्ली : माझी घरी ड्रामा क्वीन म्हणून ओळख आहे. मला छोटेसे जरी खरचटले किंवा लागले तरी मी खूप आरडाओरडा करायचे आणि सगळीकडे माहोल तयार करायचे. मात्र, माझ्या या ड्रामाचा मलाच खूप त्रास झाला असता… अन् माझ्या मुलाच्या जन्मावेळी वेळी मी घरातच प्रसूत झाले असते, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त […]
मुंबई ः महाविकास आघाडीकडून २०२४ ला मुख्यमंत्री काेण हाेणार, या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हा आम्ही तीन पक्ष विचार करुन ठरवणार आहे. मात्र, भाजपकडून २०२४ ला देवेंद्र फडणवीस की सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्री हाेणार आहेत, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना उचकावले. तसेच देवेंद्र फडणवीस यांना लाईटली घेऊ […]
मुंबई ः माझा मतदार संघ सुरक्षित आहे. पण गद्दारांना धडा शिकवण्यासाठी यश-अपयशाचा तुम्ही विचार न करता तुम्ही निवडणूक लढवा, असे जर आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तर यश-अपयशाचा काेणताही विचार न करता मी कुठुनही निवडणूक लढवून गद्दारांना धडा शिकवेल, असा टाेला रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे नाव न घेता गुहागरचे आमदार भास्कर […]
मुंबई ः शिवसेनेतून वेगळा गट बाहेर पडून एकनाथ शिंदे हे जेव्हा आमच्याबराेबर आले. मला पहिल्या दिवसापासून माहिती होतं की मी मुख्यमंत्री होणार नाही, फक्त उपमुख्यमंत्री होणार हे मला शेवटच्या दिवशी कळालं. मुख्यमंत्रीपद त्यांना द्यायचं ही माझीच कल्पना होती. हा प्लॅन आमच्या पक्षातील वरिष्ठांना सांगितल्यानंतर ही गोष्ट पचायला त्यांना काही काळ लागला, असा दावा देवेंद्र फडणवीस […]