अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा (हिराबेन मोदी) यांचं निधन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शुक्रवारी सकाळी ही माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले. आईच्या निधनची बातमी कळताच मोदी तात्काळ अहमदाबादला […]
सोलापूर : सुषमा अंधारे यांनी अलीकडेच संत, वारकरी, वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या विधानांचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहे. यासंदर्भात सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझ्यावर टीका करणारे वारकरी सांप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत सांप्रदायाचे पेड कीर्तनकार आहेत, अशी टीका वारकरी संप्रदायाच्या आंदोलनावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. फडणवीस पंतप्रधान होतील, हे कळणार […]
कोणताही निर्णय मी स्वत;च घेतो. राजकारणात येण्याचा माझा स्वत;चा निर्णय असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी लेट्सअपशी बोलताना सांगितलं.
‘हिवरे बाजारची गल्ली ते दिल्ली’; पोपटरावांनी सांगितला प्रवास (भाग -1)