नागपूर : नागपूरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळाच्या गेटवर एका महिलेने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांना वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. महिलेने केलेल्या आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे विधिमंडळ परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. उठसूट कुणीही संतांचा तसेच महापुरुषांचा अपमान करत आहेत. यावर सरकार काहीही करत नाही, याचा राग […]
आगामी राजकीय वाटचाल, भारत जोडो यात्रा आणि सिटीझनविल पुस्तक यासह विविध मुद्द्यांवर कॉंग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी दिलखुलास मुलाखत दिली. ते लेट्सअप सभा कार्यक्रमात बोलत होते.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लेट्सअप सभा कार्यक्रमात दिलखुलास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केले.
माजी मंत्री, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लेट्सअप सभा या कार्यक्रमात बेधडक मुलाखत दिली. या मुलाखतीत प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या पहिल्या मंत्रिपदाचा किस्सा सांगितला.
आमदार राम शिंदे लेट्सअप सभा या कार्यक्रमात बेधडक मुलाखत दिली. यावेळी त्यांनी बारामती, रोहित पवार आणि विखेंवर केलेले आरोप यांच्यासह विविध मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केले.
अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. ते राजकीय सोयरिक ते राजकारणावर भरभरून बोलले.