Kiren Rijiju on Pendency high in Courts: संसद में गुरुवार को राज्यसभा की कार्यवाही के दौरान उच्च सदन के सदस्य सुशील मोद
मुंबई : देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. राहुल गांधींची भारत जोडो यात्राही एकाप्रकारे मोर्चा आहे. आज 15 तारीख आहे. मात्र अद्याप 17 तारखेला होणाऱ्या या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही 17 तारखेच्या महामोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही, असा स्पष्ट इशारा खासदार संजय […]