महापुरुषांची सातत्याने अवहेलना का होतीय?

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना ‘धर्मवीर ऐवजी स्वराज्यरक्षक’ म्हणावं असं विधान केलं होतं. यानंतर भाजपने त्यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलन केलं. या विषयावर लेट्सअप मराठीचे विशेष प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांच्याशी संवाद साधला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube