पुणे : पुणे शहरातील कॉंग्रेस (Congres) पक्षाचे अविनाश बागवे (Avinash Bagve) हे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. अविनाश बागवे यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे. त्यामुळे ते नाराज असून आपल्या वडिलांसह माजी मंत्री रमेश बागवे (Ramesh Bagve) यांच्यासह काँग्रेस सोडून भाजपमध्ये (BJP) जाण्याच्या तयारीत आहेत, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु […]
मुंबई : देशातली सर्वात मोठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प येत्या 4 फेब्रुवारी रोजी सभागृहात सादर करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी दिलीय. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त चहल सादर करणार आहेत. महानगरपालिकेच्य सदस्यांची मुदत संपल्याने महापालिकेचा सर्व कारभार आयुक्तांच्या हाती आला आहे. त्यामुळे आता आयुक्तांवर अर्थंसंकल्प सादर करण्याची जबाबदारी आयुक्तांवर आलीय. पालिकेवर मागील 25 वर्षांपासून […]
नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला सकाळपासूनच सुरुवात झाली. निवडणुकीत २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतमोजणी अगोदर प्रमुख उमेदवार आणि नेत्यांनी विजयाबद्दल दावे करत होते. भाजप (BJP) समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे विजयाची हॅट्ट्रिक मारतात की सुधाकर अडबाले, राजेंद्र झाडे परिवर्तन घडवणार, याकडे सर्व शिक्षकांसह राजकीय वतुर्ळाचे लक्ष वेधले. हॅट्ट्रीक अगोदरच […]
नवी दिल्ली : अमृत काळातला भारताचा हा पहिला बजेट विक्षित भारताच्या विराट संकल्पाला पूर्ण करण्यासाठी मदत करणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय. तसेच जनतेनं नव्या संकल्पना घेऊन पुढे चालून समृध्द आणि संपन्न बनवूया असं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलंय. पंतप्रधान मोदी म्हणाले, हे बजेट देशातील वंचित समाज, गरीब, शेतकरी, […]
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्यासह काही जणांनी या जागेवरुन माझ्याविरोधात म्हाडाकडे तक्रार केली. म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांवर दबाव टाकून वांद्रे येथील कार्यालय तोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला. सोमय्यांनी कार्यालय तोडण्यासाठी बिल्डरांना सुपारी देण्यात आल्याचा दावा अनिल परबांनी (Anil Parab) केला. तसेच कार्यालयाचं पाडकाम पाहायला वांद्रे इथे येणाऱ्या किरीट सोमय्या अनिल परब यांनी आव्हान […]
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchi Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)यांच्यावर कठोर टीका करत या दोघांना बिगर भाजप सरकार सत्तेवर आले तर तुरूंगात टाकू, असा इशारा दिला. पुण्यातील खडकवासला येथे झालेल्या सभेत त्यांनी हे विधान केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ […]