राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना राजभवन परिवाराकडून हृद्य निरोप…
उद्या भारतीय नौदलाच्यावतीने राज्यपाल कोश्यारींना मानवंदना देण्यात येणार आहे.
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह त्यांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांनाही निरोप देण्यात आला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवन परिवाराच्यावतीने हृद्य निरोप देण्यात आला.
याप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
