मुंबई : राहुलजी गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचे थोतांड रचत भारतीय जनता पक्ष राज्यात व देशात आंदोलनाची नौंटकी करत आहे. ओबीसी समाजाबद्दल भाजपाला किती प्रेम आहे हे दिसून आलेले आहे. निरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या, अदानी हे ओबीसींचे नाहीत, त्यांचा पुळका भाजपाला येण्याचे काय कारण? ओबीसी समाजाला लुटून मुठभर मित्रांना देण्यासाठी ओबीसी समाजाने […]
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)आता राज्य सरकारच्या विरोधात उभे ठाकले आहेत. गडकरींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath shinde)एक पत्र (Letter)लिहिलं आहे. त्यामुळे एका पत्राने राज्य सरकार विरुद्ध नितीन गडकरी असा वाद समोर आल्याचं पाहायला मिळतंय. एका राष्ट्रीय वृत्तपत्राने याबाबद्दलची बातमी छापली आहे. हा वाद नेमका काय आहे? त्यांच्यात नेमका काय […]
Ajit Pawar : विधिमंडळाच्या आवारात कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्याचा प्रकार घडला ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, ही महाराष्ट्राची परंपरा नाही असे सांगतानाच रस्त्यावर लोक जे काही करतात तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो. परंतु विधीमंडळ कार्यक्षेत्रात असा प्रकार घडता कामा नये अशा स्पष्ट शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार […]
केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे. हर्षवर्धन जाधव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 2009 साली त्यांनी कन्नडमधून मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती व ते आमदार झाले होते. हर्षवर्धन जाधव यांनी हैद्राबाद येथे जाऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री […]
मुंबई : राजकारणात कायमच एकमेकांना टीकेचे लक्ष्य करणारे, एकमेकांविरोधात राजकीय डावपेच खेळणारे दोन दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज चक्क एकत्र विधानभवनात दाखल झाले. या दोन्ही नेत्यांची एन्ट्री इतकी खास होती की येथे उपस्थित सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते अगही हसतमुखाने विधानभवनात दाखल झाले. त्यांच्याबरोबर आदित्य […]
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने झटका दिल्यानंतर आता आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे केंद्रीय निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी पडली आहे. निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थितीचा आढावा घेणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एकजुटीने समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवू, ‘गुढी’ उभारत अजितदादांच्या शुभेच्छा… निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर […]