मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना भेटले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्याने पत्ते पिसण्याचे काम सुरू झाले. लोकसभा निवडणुकीसाठी राज यांना सोबत घेण्यासाठी ही बैठक असल्याचे सांगण्यात आले. पण या भेटीच्या अनुषंगाने अनेक धक्कादायक खुलासे माध्यमांत झळकत आहेत. त्यात तथ्य किती, सत्यता किती याचा कोणी विचारही करायला […]
Maharashtra Government From SIT For MAnoj Jarange Patil : राज्यात 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या मनासारखे लागले होते. भाजप-शिवसेना युतीचे 48 पैकी 42 खासदार निवडून आल्याने मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला होता. त्यानंतर सहाच महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार होती. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले, शिवसेना-भाजपची भक्कम युती, फडणवीस […]
Balasaheb Thorat : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसातसी जागावाटपावरून रस्सीखेच वाढत चालली. आता रत्नागिरी लोकसभा (Ratnagiri Lok Sabha) मतदारसंघावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) चांगलेच आक्रमक झाले आहेत. रत्नागिरी मतदारसंघ आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. असं विधान करत त्यांनी भाजपवरही टीका केली. सर्वांना संपवून भाजपलाच जिवंत राहायचं का, […]
Manohar Joshi Passed Away : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे (Manohar Joshi) आज निधन झाले. काल त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. त्यानंतर आज पहाटे तीन वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मनोहर जोशी यांच्या जाण्याने एक कट्टर आणि बाळासाहेबांच्या […]
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आजपासून (20 फेब्रुवारी) विशेष अधिवेशन बोलावले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल स्वीकारल्यानंतर यातील शिफारशींच्या आधारे मराठा समाजाला (Maratha community) दहा टक्के आरक्षण (Reservation) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अधिवेशनात या आरक्षणासाठीचे विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकावर दोन्ही सभागृहात चर्चा होऊन नंतर विधेयक मंजूर […]
Rohit Pawar tweet old Family photo : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मिळाला आहे. त्यामुळे अजित पवार गट व शरद पवार गट एकमेंकावर जोरदार निशाणा साधत आहे. आतापर्यंत एकत्र असलेले पवार कुटुंबही फुटले आहे. त्यामुळे आता जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. अजित पवार हे थेट शरद पवार, सुप्रिया […]