ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; ठाण्यातून राजन विचारे तर नेवाशात शंकर गडाखांना उमेदवारी

ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; ठाण्यातून राजन विचारे तर नेवाशात शंकर गडाखांना उमेदवारी

Udhav Thackeray Group Candiate List : विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून (Thackeray Group Candiate List) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीयं. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत एकूण 65 जणांना उमेदवारी देण्यात आली असून यामध्ये ठाण्यातून राजन विचारे यांना पुन्हा संधी देण्यात आलीयं तर अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातून शंकर गडाख यांना उमेदवारी देण्यात आलीयं.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वात आधी भाजपकडून आपल्या 99 उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर शिंदे गटाकडून 45 तर अजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची जाहीर करण्यात आलीयं. महायुतीच्या उमेदवारांच्या यादीनंतर आता महाविकास आघाडीतील पक्षांच्या यादीकडे सर्वांचच लक्ष लागून राहिलं होतं. अखेर आज उद्धव ठाकरे गटाकडून आपल्या 65 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.

कोणाला मिळाली उमेदवारी?
उन्मेश पाटील चाळीसगाव
वैशाली सुर्यवंशी पाचोरा
सिद्धार्थ खरात मेहकर
नितीन देशमुख बाळापूर
गोपाल दातकर अकोला पूर्व
सिद्धार्ध देवळे वाशिम
सुनिल खराटे वडनेरा
विशाल बरबटे रामटेक
संजय देरकर वनी
एकनाथ पवार लोहा
संतोष टारफे कळमनूरी
राहुल पाटील परभणी
विशाल कदम गंगाखेड
सिल्लोड सुरेश बनकर
उदयसिंद राजपूत कन्नड
किशनचंद तनवाणी संभाजीनगर मध्य
राजू शिंदे संभाजीनगर पूर्व
दिनेश परदेशी वैजापूर
गणेश धात्रक नांदगाव
अद्वय हिरे मालेगाव
अनिल कदम निफाड
वसंत गीते नाशिक मध्य
सुधाकर बडगुजर नाशिक पश्चिम
जयंद्र दुबळा पालघर
विश्वास वळवी – भोईसर
महादेव घाटळ भिवंडी ग्रामीण
राजेश वानखेडे अंबरनाथ
दीपेश म्हात्रे डोंबिवली
सुभाष भोईरर कल्याण ग्रामीण
नरेश मनेरा ओवळा
केदार दिघे कोपरी-पाचपाखडी
राजन विचार ठाणे
एम के मडवी, एरोली
उदेश पाटेकर माघाठाणे
सुनिल राऊत विक्रोळी
रमेश कोरगावकर भांडूप पश्चिम
अनंत बाळा नर जोगेश्वरी पूर्व
सुनिल प्रभू दिंडोशी
समीर देसाई गोरेगाव
ऋतुजा लटके अंधेरी पूर्व
प्रकाश फातर्पेकर चेंबूर
प्रविणा मुरजकर कुर्ला
संजय पोतनीस कलिना
वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व
महेश सावंत माहिम
आदित्य ठाकरे वरळी
नितीन सावंत कर्जत
मनोहर भोईर उरण
स्नेहल जगताप महाड
शंकर गडाख नेवासा
बदाम पंडित गेवराई
कैलास पाटील धाराशिव
राहुल पाटील परांडा
दिलीप सोपल बार्शी
अमर पाटील सोलापूर दक्षिण
दीपक साळूंखे सांगोला
हर्षद कदम पाटण
संजय कदम दापोली
भास्कर जाधव गुहागर
सुवेंद्रनाथ माने रत्नागिरी
राजन साळवी राजापूर
वैभव नाईक कुडाळ
राजन तेली सावंतवाडी
के.पी पाटील राधानगरी
सत्यजित पाटील शाहूवाडी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube