Navnath Ban On Aaditya Thackeray : 15 ऑगस्ट रोजी चिकन-मटण शॉप बंद ठेवण्याचे आदेश राज्यातील काही महानगरपालिकेकडून देण्यात
Ajit pawar On Chicken Mutton Shop : राज्यात 15 ऑगस्ट रोजी मांसविक्री बंद ठेवण्याच्या आदेशावरुन राजकारण चांगलेच तापलं आहे.
आम्ही राजकारण पाहत नाही आम्ही महाराष्ट्राच्या हित पाहतो असेही ठाकरे म्हणाले. बाकीच्या पक्षांबद्दल मी काय बोलू शकत नाही.
Aaditya Thackeray Relief In Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांना (Aaditya Thackeray) मोठा दिलासा मिळाला आहे. दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला हायकोर्टाने दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. याप्रकरणी 2 जुलै रोजी न्यायमूर्ती अजय गडकरी अन् राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी (Disha Salian Case) झाली. याप्रकरणी हायकोर्टानं […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंबद्दल भरत गोगावलेंनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करायला हवी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलीयं.
Shivsena Thackeray Group Criticizes Ashish Shelar By Banner : मुंबईच्या पावसावरुन (Mumbai Rain) राजकारण तापल्याचं दिसत आहे. पहिल्याच पावसाने मुंबईकरांची मोठी दाणादाण उडाली. मुंबईमध्ये पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली. तर दुसरीकडे मेट्रो स्टेशन अन् मंत्रालयात सुद्धा पाणी शिरलं. नालेसफाईचा दावा करणाऱ्या महायुतीची मोठी कोंडी झाली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) नेते आदित्य […]
Mithi Scam : मिठी नदी गाळ उपसा करण्याच्या प्रकरणात खोटे दस्तऐवज सादर करून केलेल्या फसवणुकीप्रकरणी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे
Narayan Rane On Aaditya Thackeray And Uddhav Thackeray Mumbai Rain : मुंबईत काल अतिवृष्टी (Mumbai Rain) झाली. विरोधकांमध्ये हाहाकार उडाला आहे. पत्रकारांना बिझी केलंय. 26 मे रोजी 252 मिमी पाऊस मुंबईत पडला. आदित्य (Aaditya Thackeray), उद्धव ठाकरे यांना (Uddhav Thackeray) एक आठवण करून देतो. 26 जुलैला 944 मिमी पाऊस पडला होता. 27 तारखेला उद्धव ठाकरेंचा […]
Naresh Mhaske : मतांसाठी उबाठा कुठल्याही थराला जाऊ शकतात. उद्या हे बाळासाहेबांचे हिरवी शाल आणि डोक्यावर विणलेली टोपी घातलेले फोटेही
बिहारचं इलेक्शन येतंय, तुम्ही हिंदी घ्या आम्ही मराठीची बाजू घेतो, असंच काहीसं राजकारण झालं असावं असं भाकीत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केलंय.