Aaditya Thackeray : गद्दार बाद झाले नाही तर समजायचं की, भाजपला संविधान बदलायचयं, असे टीकास्त्र माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केले आहे. दरम्यान, अपात्र आमदार प्रकरणी काय निकाल लागतो याकडंच सर्वाचं लक्ष असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीयं. त्यावरुन आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले जात आहे. अमित ठाकरेंकडून […]
Aaditya Thackeray on Pune Airport : खोके सरकारच्या व्हिआयपींना तारखा मिळत नसल्यानेच पुणे विमानतळाचं उद्घाटन रखडलं असल्याचा आरोप माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केला आहे. पुण्यातील पुरंदरमध्ये नवीन विमानतळाचं पूर्ण झालं आहे. आता हे विमानतळ उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असून अद्याप विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलेलं नाही. यासंदर्भात आदित्य ठाकरेंनी एक्सवर पोस्ट शेअर सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. […]
Nitesh Rane On Aaditya Thackeray : पाणबुडी प्रकल्प बंद पाडण्यासाठी आदित्य ठाकरेंनी प्रतत्न केले असल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच घमासान सुरु आहे. अशातच आता नितेश राणे यांनी पाणबुडी प्रकल्पाबाबत तत्कालीन महाविकास आघाडीचा इतिहास काढत आदित्य ठाकरेंवर आरोप केला आहे. श्रीराम मंदिराच्या […]