उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पोटात गोळा अल्याचे अमित राज ठाकरे यांनी म्हटले आहे पण...
आता जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार असल्याची पोस्ट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लागताच शेअर केलीयं.
आदित्य ठाकरेः बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या हातात तलवार दिली होती. आजच्या दिवशी मी भाषण करित आहे
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या लगबगीला जोर आला असून, आजच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांच्या पक्षाचे प्रचार गीत लाँच केले असून, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यात आता आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratana Satavarte) यांनी विधानसभेत्या निवडणुकीत उडी घेत थेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंशी थेट पंगा घेतला […]
विश्वासघात हे हिंदू धर्मातलं सर्वात मोठं पाप असल्याचं खुद्द शंकराचार्यांनीच सांगितल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर रोख धरला. ते मुंबईत आयोजित मेळाव्यात बोलत होते.
केंद्रात कधीही खेळ होऊ शकतो, आपलं सरकार येऊ शकतं, असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलायं.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात झालेली निवडणूक आणि त्याची मतमोजणी ही पारदर्शकपणे पार पडली का? : आदित्य ठाकरे
खासदारकीची टर्म संपत आल्यानंतर आपली जी तडफड चालली आहे ती आपल्या वक्तव्यातून दिसून येत आहे.
Aaditya Thackeray On BJP : ज्यांनी साथ दिली त्यांचाच भाजपने घात केला असल्याचं म्हणत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची सत्ताधाऱ्यांवर तोफ धडाडली आहे. शिर्डीत महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी ते बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर […]
मुंबई : लोकसभेच्या तारखांचं बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे ती म्हणजे जागा वाटपाची आणि ताकद नसलेल्या ठिकाणी प्रदेशिक पक्षांसह युती करण्याची. शिंदेंच्या बंडानंतर वेगळ्या पडलेल्या ठाकरे गटाला आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मैदानात उतरून जंग जंग पिछाडण्याचा चंग बांधला आहे. मात्र, या सर्वांमध्ये प्रकर्षाने खटकणारी म्हणा […]