विधिमंडळ पाहण्याची शेतकऱ्यांची इच्छा, लंकेनी केली पूर्ण

  • Written By: Published:

आपला आमदार कसं काम करतो? हे पाहण्यासाठी शेतकरी थेट विधिमंडळात दाखल झाले होते. पारनेरच्या शेतकऱ्यांनी आमदार निलेश लंकेंकडे तशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार लंकेंनी ती इच्छा पूर्ण करताच शेतकरी भारावून गेले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube