IT Raids: तपास यंत्रणांनी जप्त केलेल्या पैशांचे, सोन्याचे आणि मालमत्तेचे पुढे काय ? LetsUpp Marathi

 

काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या मालकीच्या दहा ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले. या छाप्यांमध्ये आतापर्यंत तीनशे कोटीहून अधिक रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या जप्त करण्यात आलेल्या पैशांचं, सोन्याच्या दाग-दागिन्यांचं आणि मालमत्तेचे पुढे काय होतं? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे याबद्दलच सोप्या भाषेत समजून घ्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube