फडणवीस-मुंडेंचा एकत्र प्रवास, काय चर्चा झाली? ऐका…
भाजप नेत्या पंकजा मुंडे पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरल्या होत्या. दरम्यान लेट्सअप प्रतिनिधी विष्णू सानप यांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.