…आणि शरद पवारांचं पुलोद सरकार बरखास्त केलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पण यावेळी सगळ्यांच्या लक्षात राहील, असा किस्सा मोदींनी संसदेत सांगितला आणि तो किस्सा शरद पवार आणि त्याचं पुलोद सरकार बरखास्त करण्याचा