Abdul Sattar False Information In Election Affidavit : सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) रिंगणात आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत शपथपत्र दाखल केलं होतं. या शपथपत्रामध्ये तब्बल 16 चुका आहेत, अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आलीय. अब्दुल सत्तार यांनी चारचाकी वाहन, मालमत्ता आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसदर्भात खोटी माहिती (Maharashtra Assembly […]
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिपोत्सव कार्यक्रमावेळी लावलेले कंदील हटवले आहेत. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
Devendra Fadnavis : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) मतदारांना आकर्षित करण्यासाठी
महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीत बंडखोरीची समस्या जास्त आहे. या निवडणुकीत सर्वाधिक बंडखोरी भाजपात झाली आहे.
Sharad Pawar And Ajit Pawar Celebrate Diwali Padwa : बारामतीतील पवार कुटुंबात राजकीय फुट पडली आहे. आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. काका पुतण्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. त्यानंतर पवार कुटुंबात राजकीय फुट पडली, पण नात्यात फुट पडली का? […]
आज लक्ष्मीपुजनाचा दिवस आहे. मला राजकारणात २० वर्ष झाली. मी महिला आहे, माल नाही. कोणत्याही महिलेविरोधात अपशब्द वापराल तर