- Letsupp »
- assembly elections 2024
विधानसभा निवडणूक 2024
-
फडणवीस मुख्यमंत्री! उद्या संध्याकाळी महायुतीचा ग्रॅंड शपथविधी
Maharashtra New CM Devendra Fadnavis Oath Ceremony : राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव फायनल झालंय. अखेर महायुतीकडून मुख्यमंत्रिपदाचं नाव (Maharashtra CM) जाहीर करण्यात आलंय. भाजपकडून (BJP) आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे. त्याचसोबत उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं देखील समोर आलंय. महायुती सरकारचा हा भव्य शपथविधी उद्या […]
-
मी पुन्हा आलोय! महाराष्ट्रात पुन्हा ‘देवेंद्र’ पर्व; फडणवीसांची गटनेतेपदी निवड, उद्या ग्रँड शपथविधी
प्रशांत गोडसे (लेट्सअप प्रतिनिधी, मुंबई) Devendra Fadnavis Elected As The Leader of Maharashtra BJP Legislative Party : भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर विधिमंडळ गटनेते म्हणून शिक्कामोर्तब झालंय. भाजपच्या कोर कमिटी बैठकीत फडणवीसांचंं नाव फायनल करण्यात आलं (Maharashtra CM) आहे. या बैठकीसाठी भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमण हे कालच मुंबईत दाखल (Vidhansabha Group […]
-
महायुतीचं ठरलं! शिंदेंना नगरविकास खाते फिक्स, अजित पवारांचं काय?
Eknath Shinde Will Get Post Of Deputy CM Urban Development Minister : राज्यात पाच डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी (Maharashtra Politics) पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री, अजित पवार यांना वित्तमंत्री तर […]
-
महायुतीचं ठरलं! फडणवीसांच्या नावावर आज शिक्कामोर्तब; एकनाथ शिंदेही घेणार शपथ?
नवीन विधीमंडळ पक्षनेत निवडण्यासाठी भाजप आमदारांची बैठक होणार आहे. यात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.
-
महायुतीत 6-1 चा फॉर्म्युला ठरला? भाजपला 22, शिंदेंना 12 तर अजितदादांच्या शिलेदारांनाही संधी…
Maharashtra CM : संपूर्ण देशाचे लक्ष सध्या महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडीकडे लागले आहे. महायुती (Mahayuti) राज्यात दुसऱ्यांदा सरकार
-
सात कॅबिनेट, दोन राज्यमंत्री, एक राज्यपाल अन्.. अजितदादांच्या यादीत आणखी काय?
अजित पवार सात कॅबिनेट मंत्रिपदांची मागणी करू शकतात. तसेच राज्यमंत्रिपदा आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली जाऊ शकते.










