Eknath Shinde vs Kedar Dighe : राज्यातील सर्वात हायहोल्टेज लढत ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात होते. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना मैदानात उतरवलं आहे. एकनाथ शिंदे यांना (Eknath Shinde) मतदारसंघातच घेरण्याची पूर्ण तयारी ठाकरे गटाने केली आहे. मात्र अशातच ठाकरेंना धक्का देणारी बातमी आली आहे. […]
श्रीनिवास वनगा यांचे दोन्ही मोबाईल फोन सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल लागत होते. वनगा यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत
Maharashtra Elections 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. आता ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत आहे. या मुदतीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. जागावाटप आणि उमेदवारांची नावे निश्चित झाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरले. मात्र तरीही अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. तर अनेक […]
घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपकडून पराग शाह यांनी अर्ज दाखल केला आहे. शहा राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.
पुन्हा मग त्याची चौकशी झाली, विधिमंडळात चर्चा झाली. या प्रकरणाची विदर्भ सिंचन महामंडळाच्या घोटाळ्याची खुली चौकशी व्हावी
भोर-राजगड-वेल्हा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केलायं.