मंचर : दिलीप वळसे पाटील यांचे नेतृत्व लाभले, हे आंबेगावच्या जनतेचे भाग्य असल्याचे म्हणत अशा दूरदृष्टीच्या नेत्याला पुन्हा संधी द्यावी. यामुळे विकासकामांची गती आणखी वाढेल, असे मत ‘म्हाडा’चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले. मतदारसंघातील महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. विरोधकांकडे टीका, निंदा अन् नालस्तीशिवाय […]
दिलीप खेडकर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. खेडकर यांनी मंगळवारीउमेदवारी अर्ज दाखल केला.
निवडणुकांच्या तोंडावर मतदारांनी आणि नागरिकांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन वळसे पाटलांनी केले.
Dummy candidate against Bapu Pathare In Wadgaon Sheri : वडगाव शेरी मतदारसंघाचे (Wadgaon Sheri) उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पराभव समोर दिसत असल्याने विरोधकांकडून रडीचा डाव खेळला जात आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी […]
Rahul Gandhi : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) यावेळी मुख्य लढत पाहायला
BJP Masterplan For Maharashtra Assembly Election : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालीय. आता सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष उमेदवाराच्या प्रचारावर आहे. शिवसेना शिंदे गटासह सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानेही (BJP) आपले मजबूत अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी प्रचाराचा मास्टरप्लॅन तयार केलाय. माहीममध्ये अमित ठाकरेंना मदत करण्यावर भाजप ठाम, एकनाथ […]