Prakash Ambedkar admitted to hospital : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासंदर्भात मोठं अपडेट समोर आलंय. प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. छातीत दुखत असल्याने डॉक्टरांच्या निगराणी खाली उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे वंचितच्या (Vanchit Bahujan Aghadi) कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पक्षाकडून यासंदर्भात सोशल मीडियावर […]
भाजपने एकूण १४८ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर आपल्या पक्षातील १२ नेत्यांना शिवसेना आणि अजित पवार गटाकडून तिकीट दिलं
मुंबईत भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी खेळी खेळली. माजी नगरसेवक रवी राजा (Ravi Raja) भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
दलित-मराठा-मुस्लिम यांनी समजूतदार होण्याची गरज आहे. तरच आमचे उमेदवार निवडून येतील. आपण एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार नाही.
Harshadatai Kakade Exclusive Interview : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरीचं प्रमाण वाढलंय. दरम्यान शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी म्हणून हर्षदाताई काकडे (Harshad Kakade) यांचं नाव चर्चेत आहे. त्यांनी शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात जनशक्ती विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. हर्षदाताई काकडे यांनी लेट्सअप चर्चा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांच्याशी लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी संवाद […]
सी वोटरचा सर्व्हे (C-Voter) समोर आला. यात एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती दर्शवण्यात आली.