येत्या ३ तारखेला आम्ही भूमिका जाहीर करणार आहोत. ३ तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार आहोत.
Supriya Sule On Devendra Fadnavis : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्ष आता आपल्या आपल्या उमेदवारांसाठी जोरदार
मंचर शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असा शब्दही दिलीप वळसे पाटील यांनी दिला.
सुनेत्रा पवारांना पाडण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या झेंडेंना उमेदवारी देणे ही वैचारिक दिवाळखोरी - विजय शिवतारे
मंचर : शेतकरी आणि युवकांसाठी काम करणार असल्याची ग्वाही आंबेगाव- शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली. मंचर येथे बुधवारी (ता. 30) दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शेतकरी, महिला, युवक-युवती व व्यावसायिक मोठ्या संख्येने आले होते. त्यावेळी ते बोलत होते. विरोधकांकडे टीका, निंदा अन् नालस्तीशिवाय […]
महायुतीने शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना विधानपरिषदेची ऑफर दिल्याची माहिती आहे. याची चर्चा सुरू झाली आहे.