माझे आदर्श हे फक्त पवार साहेब आहेत. लहानपणापासून मला जे ओळखतात. त्यांना माहीत आहे हा पठ्ठया कधीही शरद पवार यांना सोडणार नाही.
द्वय हिरे मालेगावातील एका कार्यकर्त्याच्या घरी गेले होते. यावेळी बाहेरून काही गुंडांनी त्यांच्यावर दगडफेक केली.
NCP Sharad Pawar Announced Fifth List Of Candidate : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाने आपली उमेदवारांची पाचवी अधिकृत यादी जाहीर केलीय. यामध्ये पाचजणांना संधी देण्यात आलेली आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाचवी यादी आज जाहीर झालीय. […]
BJP Hemant Rasane Meet Dhiraj Ghate : राज्यात आज विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात अनेकजण उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत, तर अनेकजण आपला निर्णय बदलत आहेत. अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. पुण्यात भाजपच्या (BJP) गोटात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय. आज उमेदवारी अर्ज दाखल […]
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत तिकिट कापल्याने नाराजी असल्याचं पाहण्यास मिळतं आहे.
Maharashtra Assembly Election BJP fourth Candidate list : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) महायुतीचा अद्याप अनेक जागांचा तिढा सुटलेला नाहीये. दरम्यान आज भाजपने (BJP) आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केलीय. या यादीत दोन नावांचा समावेश आहे. सुधीर लक्ष्णराव पारवे यांना उमरेड (अजा) आणि मीरा भाईंदरमधून नरेंद्र लालचंदजी मेहता यांना भाजपने तिकीट दिलंय. त्यामुळे या दोन […]