Sambhajirao Patil Nilangekar Sabha In Nilanga : निलंगा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलंगा मतदार संघात भाजपचा झंझावात पाहायला मिळतोय. एका बाजुला माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आहे. एका बाजूला त्यांना मतदारसंघात सर्वच स्थरातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला पत्नी प्रेरणाताई संभाजीराव पाटील निलंगेकर, वहिनी डॉ. समिधाताई […]
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)
Atul Bhosale Sabha In Karve Assembly Election 2024 : कराडमध्ये राष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूक असलेला प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं कराड दक्षिण महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले आहेत. कराड दक्षिण विधानसभा (Assembly Election 2024) मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले (Atul Bhosale) यांच्या प्रचारार्थ कार्वे येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. अतुलबाबा भोसले […]
खराडी-शिवणे रस्ता तातडीने पूर्ण करून पुणे-नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन बापूसाहेब पठारे दिले आहे.
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा पालखी सोहळा लोखंडी सावरगा येथे दाखल झाल्यानंतर अरविंद पाटील निलंगेकर यांनी पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले.
Sharad Pawar Sabha For Prabhavati Ghogre : शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे (Prabhavati Ghogre) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं राहात्यात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी शरद पवार म्हणाले की, हा जो रस्ता आहे. त्याची वाहनसंख्या घटली, मोठी भगदाडं पडली (Assembly Election 2024) आहेत. अनेक नेत्यांनी […]