पवार साहेबांनी मला एकच सांगितलं की राहुल वातावरण खूप चांगलं आहे. तू आमदार झाला की आपल्याला महापालिका ताब्यात घ्यायची.
महायुतीने (Mahayuti) अडीच वर्षांच्या काळात शेतकरी व गोरगरिबांची क्रूर थट्टा केली आहे. संविधानविरोधी सरकारला त्यांची जागा दाखवून द्या,
मंचरमध्ये विरोधी पक्षातील उमेदवार असणाऱ्या निकमांसाठी जाहीर सभा पार पडली. यात बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या.
मागील निवडणुकीत राहुल कलाटे अपक्ष लढले होते. पण आता महाविकास आघाडीची ताकद पाठीशी आहे.
Mahayuti Candidate Hemant Rasane For Kasba Assembly : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला (Assembly Election 2024) अवघे काही दिवस उरलेले आहेत. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) आहेत. सध्या ते प्रचारार्थ मतदारसंघात सभा घेत आहेत. दरम्यान त्यांनी लेट्सअप मराठीसोबत संवाद साधला. यावेळी हेमंत रासने यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. रासने म्हणाले की, गेली […]
Mahayuti Candidate Hemant Rasane Announced Panchsutri Karyakram : कसबा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पंचसुत्री कार्यक्रम तयार केला आहे. लाडकी बहीण या योजनेकरता आम्ही 28 कॅम्प लावले होते. अशा पद्धतीने सर्वसामान्यांसाठी आणलेल्या शासनाच्या (Assembly Election 2024) योजना, सर्वसामान्यांच्या अडीअडचणी कशा दूर प्रयत्न येईल, असा सातत्याने प्रयत्न केलाय. या प्रयत्नाचाच भाग […]