Anuradha Nagwade : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवार अनुराधा नागवडे (Anuradha Nagwade) यांच्या प्रचारार्थ
परंडा-भूम-वाशी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. तानाजीराव सावंत यांनी मतदारसंघात प्रचारावर भर दिला आहे.
Ghanshyam Shelar Support To Anuradha Nagawade In Shrigonda : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत (Assembly Election 2024) यंदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे (Anuradha Nagawade) यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत घनःश्याम शेलार यांनी नागवडे यांना पाठिंबा दिला आहे. घनःश्याम शेलार (Ghanshyam Shelar) […]
Support Sambhaji Patil Nilangekar In Assembly Election : राज्यात मतदान काही दिवसांवर येवून ठेपलंय. अशातच निलंगा मतदारसंघामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. तेथील महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांची ताकद वाढताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर आज मतदारसंघातील झरी आणि गुऱ्हाळ येथील अनेक मान्यवर कार्यकर्त्यांनी आदरणीय संभाजीभैय्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत […]
राहुल कलाटेंना (Rahul Kalate) एकदा संधी द्या, चिंचवड मतदारसंघाला सोन्याचे दिवस आणू, अशी ग्वाही शरद पवारांनी दिली.
Sharad Pawar Sabha For MVA Candidate Rahul Kalate : चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे (Rahul Kalate) विधानसभा निवडणुकीच्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांचा प्रचार आता शिगेला आहे. राहुल कलाटेंसाठी स्वत: शरद पवार मैदानात उतरले आहेत. आज राहुले कलाटे यांच्या प्रचारासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय […]