निवडणुकीच्या तोंडावर निलंगा मतदारसंघात मोठी घडामोड; वंचित बहुजन आघाडीच्या नेते अन् महिलांचा भाजपमध्ये प्रवेश!

निवडणुकीच्या तोंडावर निलंगा मतदारसंघात मोठी घडामोड; वंचित बहुजन आघाडीच्या नेते अन् महिलांचा भाजपमध्ये प्रवेश!

Vanchit Bahujan Aghadi Leaders joined BJP : निवडणुकीच्या तोंडावर निलंगा मतदारसंघात मोठी घडामोड घडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदरणीय संभाजीभैय्यांचे नेतृत्व आणि भाजपा-महायुतीच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास ठेवत, जामगा येथील काही दिग्गज मंडळी आणि निलंगा येथील वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) शहर कार्यकारिणी, कार्यकर्ते आणि असंख्य महिला भगिनींनी भाजपामध्ये (BJP) जाहीर पक्षप्रवेश केला. निलंगा मतदारसंघ व महाराष्ट्राच्या विकासासाठी आदरणीय भैय्यासाहेब आणि महायुती हाच सक्षम पर्याय आहे. त्यांच्यासह विकासाच्या यात्रेत कायम सोबत राहू, असा संकल्प यावेळी सर्वांनी केला.

अध्यक्ष सुनीलजी सूर्यवंशी, उपाध्यक्ष लक्ष्मणजी कांबळे, शहराध्यक्ष दिनेशजी शिंदे, शहर उपाध्यक्ष उमेशजी कोरे, शहर महासचिव बंटीजी सोनकांबळे, उपाध्यक्ष देवानंदजी खटके, तालुका अध्यक्ष वंदनाताई सूर्यवंशी, (Assembly Election 2024) तालुका महासचिव मंगलाताई सूर्यवंशी, महासचिव नितीनजी सुरवसे, असलमजी मुल्ला, सावित्रीताई सूर्यवंशी, पल्लवीताई कांबळे, संगीताताई सूर्यवंशी, मोहम्मदजी शेख या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणीने भाजपमध्ये प्रवेश केलाय.

महायुतीच्या काळात शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, या सरकारला जागा दाखवून द्या; यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल

वंदनाताई सूर्यवंशी, सावित्रीताई सूर्यवंशी, संगीताताई सूर्यवंशी, कविताताई सूर्यवंशी, पल्लवीताई कांबळे, मंगलताई सूर्यवंशी, पार्वतीताई कांबळे, निर्मलाताई कांबळे, बबीताताई कांबळे, चंपाताई कांबळे, रंभाताई कांबळे, सविताताई सूर्यवंशी, कैवलताई सूर्यवंशी, संगीताताई कांबळे, अनुसयाताई कांबळे, अनिताताई सूर्यवंशी, भारताबाई कांबळे, श्रीदेवीताई कांबळे, कविताताई कांबळे, कावेरीताई कांबळे, सारिकाताई कांबळे, लक्ष्मीबाई कांबळे, मायाताई सूर्यवंशी, मनीषाताई कांबळे, बिजलाताई कांबळे, आशाताई कांबळे, आशाताई सूर्यवंशी, कोमलताई सूर्यवंशी, गंधारताई कांबळे, सुमनताई कांबळे, अरुणाताई सूर्यवंशी, दीक्षाताई सूर्यवंशी, नागिनताई सूर्यवंशी, संजीवनीताई सूर्यवंशी, लक्ष्मीबाई कांबळे, कमलाताई सूर्यवंशी, हिरकणीताई कांबळे, राजाताई भोसले, कडाताई गायकवाड, छबुताई कांबळे, संगीताताई कांबळे या महिलांनी देखील पक्षप्रवेश केलाय.

भ्रष्ट समाजव्यवस्थेवर प्रहार! ‘निर्धार’च्या चित्रीकरणाला कोल्हापूरमध्ये सुरुवात

यावेळी जामगा येथील कार्यकर्ते उपस्थित होते. चेअरमन प्रभाकरजी शहापुरे, व्हाईस चेअरमन अशोकरावजी पवार, ग्रामपंचायत सदस्य देविदासजी पवार, भानुदासजी शहापुरे, मधुकरजी पवार, सतीशजी पवार, श्रीनाथजी शहापुरे, बालाजीराव पवार, कमलाकरजी पवार, यावेळी सं.गा.यो. अध्यक्ष शेषरावजी ममाळे, सरपंच मनोजजी पवार, माजी नगराध्यक्ष इरफानजी सय्यद, सुमितजी इनानी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube