Ravikant Tupkar Allegations On Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून माझं तिकीट फायनल झालं होतं, परंतु उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अचानक शब्द फिरवला, असा मोठा गौप्सस्फोट रविकांत तुपकर यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जावं, अशी सगळ्या कार्यकर्त्यांची भावना होती, असं शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) म्हणाले आहेत. आमच्या बैठका त्यांच्याबरोबर झाल्या. उद्धव […]
बंटी शेळके (Bunty Shelke) यांनी काँग्रेस (Congress) पक्ष आणि Nana Patole यांची बदनामी केली. तुमचे हे कृत्य पक्षशिस्तीचा भंग करणारे आहे..
Maharashtra Assembly Election 2024 Defeated candidates : अहिल्यानगर – राज्यात विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) या पार पडल्यात. यामध्ये महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ झाला. या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांनी आता ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. याला नगर जिल्हा देखील अपवाद राहिलेला नाही. नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघातून तब्बल […]
Gopichand Padalkar: Jayant patil हा चांगला शिकलेला माणूस, विदेशात शिकलेला माणूस आहे. ते जर असं म्हणतं असतील 50 हजार मते वजा केली आहे.
NCP Candidate Prashant Jagtap paid to Election Commission : महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळालं असून त्यांनी 200 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत.राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका (Maharashtra Politics) पार पडल्या असून निकाल देखील जाहीर झालाय. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या निकालावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएम मशीनवर […]
Prajakt Tanpure and Sandip Varpe Demand EVM Verification : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल जाहीर झाले. यातच नगर जिल्ह्यात देखील अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. अनेकांनी ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केली. यातच एक महत्त्वाची बातमी जिल्ह्यातून समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम पडताळणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरीतील उमेदवार […]
Rajesaheb Deshmukh Allegations On Dhananjay Munde : राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) पार पडली. यावेळी परळी (Parli) मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे राजसाहेब देशमुख यांनी भाजप नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. यामध्ये राजेसाहेब देशमुख (Rajesaheb Deshmukh) यांचा पराभव झालाय, तर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) विजयी झाले आहेत. दीडशे मतदारसंघात मृत […]
Pune Candidate Name For Minister Post Assembly Election Result : विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly Election 2024) राज्यात महायुतीला मोठे यश मिळालंय. भाजप (BJP) सर्वाधिक जागा जिंकत महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. त्यातच चौदाव्या विधानसभेची मुदत आज संपणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राजीनामा देण्याची तयारी केलीय. ते आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल सी. राधाकृष्णन […]
Ram Shinde Tough Fight To Rohit Pawar In Karjat Jamkhed : राज्यात विधानसभा निवडणुका (Assembly Election 2024) पार पडल्या, निकाल देखील जाहीर झालेत. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल समोर आले, तर काही ठिकाणी अत्यंत चुरशीच्या लढती पार पडल्या. राज्यात अशाच एका लढतीची चांगलीच चर्चा झाली, ती म्हणजे नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदार संघातील लढत होय. या […]
Ahilyanagar District For Ministerial Posts : राज्यात लोकसभा निवडणुकांनंतर (Assembly Election 2024) पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला चांगले घवघवीत यश मिळाले. विशेष म्हणजे एकेकाळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात अजित दादांच्या शिलेदारांनी विजयचा गुलाल उधळला, तर भाजपचे कमळ देखील या ठिकाणी फुलले आहे. यामुळे आघाडीला धक्का देत महायुतीने विजयला गवसणी (ministerial posts) […]