Suresh Dhas Enquiry Demands In Somnath Suryawanshi case : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात (Somnath Suryawanshi case) सुरेश धस यांची चौकशी करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) करण्यात आलीय. वंचितच्या या मागणीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुरेश धस यांचे (Suresh Dhas) कॉल डिटेल तपासा. त्यांचे कोणासोबत फोन झाले याचा देखील तपास करा, […]
Prakash Ambedkar : राज्यामध्ये महायुतीची एकहाती सत्ता आली. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएमचा घोटाळा (EVM Scam) असल्याचा आरोप करत
वंचितच्या जागा आल्यास आम्ही पाठिंबा देणार असल्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलीयं.
Vanchit Bahujan Aghadi Leaders joined BJP : निवडणुकीच्या तोंडावर निलंगा मतदारसंघात मोठी घडामोड घडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदरणीय संभाजीभैय्यांचे नेतृत्व आणि भाजपा-महायुतीच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास ठेवत, जामगा येथील काही दिग्गज मंडळी आणि निलंगा येथील वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) शहर कार्यकारिणी, कार्यकर्ते आणि असंख्य महिला भगिनींनी भाजपामध्ये (BJP) जाहीर पक्षप्रवेश केला. निलंगा मतदारसंघ […]
विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून आपला जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. जाहीरनाम्याला 'जोशाबा समतापत्र' असं नाव देण्यात आलंयं.
प्रकाश आंबेडकरांनी व्हिडिओच्या माध्यमातून हा संदेश दिला आहे. त्यांनी मतदारांना बोलताना, मी सध्या आयसीयूमध्ये आहे.
Vanchit Bahujan Aghadi candidate list :विधानसभा (Vidhansabha Election) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. तिसऱ्या यादीत एकूण 30 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. संगमनेरमधून वंचितने अझीझ अब्दुल व्होरा यांना उमेदवारी दिली. शिवाजीराव भोसले बॅंक फसवणूक प्रकरण; मंगलदास बांदल यांची मालमत्ता ईडीकडून जप्त विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीने […]
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून देणारा दावा समोर आला आहे. हा दावा वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी केला आहे.
मी बाबासाहेब आंबेडकरांचा नातू, त्या हिशोबाने मी नेताच असल्याचं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलंय. ते नागपुरमध्ये बोलत होते.
वंचित बहुजन आघाडीला राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात 'गॅस सिलेंडर' चिन्हावर निवडणूक लढवता येणार, केंद्रीय निवडणुक आयोगाची तशी घोषणा.