मी बाबासाहेब आंबेडकरांचा नातू, त्या हिशोबाने मी नेताच असल्याचं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलंय. ते नागपुरमध्ये बोलत होते.
वंचित बहुजन आघाडीला राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात 'गॅस सिलेंडर' चिन्हावर निवडणूक लढवता येणार, केंद्रीय निवडणुक आयोगाची तशी घोषणा.
आम्ही सगेसोयऱ्याची अंमलबजावणी मिळवल्याशिवाय राहणार नाही, सग्या सोयऱ्याचे आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे ओबीसीतून आरक्षण मिळवणारच.
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एकटा चलोचा निर्णय घेतला होता. त्याचा त्यांना फटका बसला. सुमारे, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त झालं आहे.
शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी कोपरगाव येथे प्रचार सभेत बोलताना भाऊसाहेब वाघचौरेंवर जोरदार टीका केली.
शिर्डी लोकसभेच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचार सभेसाठी शनिवारी 4 मे ला प्रकाश आंबेडकर श्रीरामपूरमध्ये.
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे.(MVA) पण वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात महविकास आघाडीकडून डॉ. अभय पाटील (Dr. Abhay Patil) यांना अकोल्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक […]
Vanchit Candiate List : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उमेदवारांची (Vanchi Candiate List) पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकूण 10 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. वंचिकडून मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आले असून मुंबई उत्तरसाठी बीना सिंह तर मुंबई उत्तर पश्चिममधून संजीवकुमार कलकोरी आणइ दक्षिण मध्य मुंबईतून […]
Prakash Ambedkar On Vijay Wadettiwar : माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट असल्याचं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसला सज्जड दम भरला आहे. अकोल्यात आज वंचितच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करीत भूमिका स्पष्ट केली आहे. WFI च्या […]
Mangaldas Bandal Shirur Lok Sabha Candidate Cancelled By Vanchit Bahujan Aghadi: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत आघाडी न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) स्वतंत्रपणे उमेदवार मैदानात उतरविले आहेत. तर काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला वंचितने पाठिंबा दिला आहे. वंचित आतापर्यंत 25 ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहे. त्यातील काही ठिकाणी वंचितने उमेदवार बदलेले आहेत. तीन […]