BJP : कसबा पोटनिवडणुकीत (kasba Bypoll Result) भारतीय जनता पार्टीच्या (BJP) उमेदवाराचा पराभव झाला तो आम्हाला मान्यच आहे. आम्ही कुठे कमी पडलो, काय सुधारणा केल्या पाहिजेत याचे आत्मचिंतन आम्ही करणारच आहोत. मात्र, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे काम काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आहे. भाजप तर संस्कार आणि निवडणुकीच्या पद्धतीनेच निवडणूक लढतो, अशा […]
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchi Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)यांच्यावर कठोर टीका करत या दोघांना बिगर भाजप सरकार सत्तेवर आले तर तुरूंगात टाकू, असा इशारा दिला. पुण्यातील खडकवासला येथे झालेल्या सभेत त्यांनी हे विधान केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ […]
पुणे : शिवसेना (Shiv Sena) आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांची राजकीय युती झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची आज पहिली जाहीर सभा आज पुण्यातील खडकवासला परिसरात पार पडली. या युतीवर आंबेडकर ही स्पष्टीकरण देतील आणि पुढची दिशा स्पष्ट करतील, अशी अपेक्षा असताना त्यांनी या विषयी चकार शब्द काढला […]