अल्पावधीत येवले यांनी तरुणांची फळी उभी केल्याने वळसे पाटील यांची बाजू भक्कम होणार आहे.
काळेवाडी गावाचा विकासकामांच्या माध्यमातून चेहरामोहरा बदलून 'काळेवाडीला विकासाचा आयकॉन बनविणार, असे शंकर जगताप म्हणाले.
तुळजापूरसह उमरगा आणि लोहारा तालुक्यातील एकूण ७०७८ हेक्टर क्षेत्र हक्काचे पाणी पदरात पडल्यामुळे सिंचनाखाली येणार आहे.
लातूर जिल्ह्यात मंगळवारी सभा घेण्यासाठी आले असताना नितीन गडकरी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली.
लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होती. या सभेतही बॅग तपासणीवर त्यांनी जोरदार टीका केली.
भाजपने कर्तबगारीची तपासणी न करता घराणेशाहीला संधी दिली. त्यापेक्षा राहुलदादा किती तरी उजवे आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी