Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Eletion) प्रचारासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सांगोल्यामध्ये आले होते, तेव्हा त्यांनी शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) यांच्यावर घणाघाती टीका केली. रेल्वेमध्ये कोणाची ओळख आहे का? एक तिकीट पाहिजे. ते सुद्धा गुवाहाटीचं. त्यांना परत जाऊ द्या, काय झाडी, काय डोंगर त्यांना तिकडेच मोजत बसू द्या, असं म्हणत ठाकरेंनी शहाजीबापू […]
धानोरी मधील विकासाचा अनुशेष भरून काढणार असून सर्व प्रलंबित प्रश्न सोडविणार आहे, हा संपूर्ण प्रभाग टँकरमुक्त करणार
BJP leader Chitra Wagh campaign for Atul Bhosle : महायुतीचे उमेदवार (Mahayuti Candidate) डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ ओंड येथे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी (Chitra Wagh) जाहीर सभेला संबोधित केलं. कोरोनाच्या काळात लाडक्या बहिणींच्या पाठीशी डॉ. अतुलबाबा भोसले भावासारखे उभे राहिले. कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी महिलांना आणि संपूर्ण जनतेला मोठी सेवा दिली. अशावेळी या […]
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस , अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रकल्प आणि उद्योग गुजरातला जात असताना ब्र देखील काढला नाही.
आता तरी आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. मात्र निवडणुकीनंतर आम्ही सगळे बसून याबद्दल विचार मंथन करू, असं सूचक विधान शाह यांनी केलं.
Rohit Pawar Campaign For Rahul Kalate : चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्यासाठी आज प्रचार सभा पार पडली. या सभेला रोहित पवारांनी हजेरी लावली होती. यावेळी रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, चिंचवडमध्ये टँकरराज असून कॉन्ट्रॅक्टमध्ये टक्केवारी आणि मलिदा खाणारी गँग आहे. कॉन्ट्रॅक्ट त्यांचीच, कामे त्यांचीच, रिंगही त्यांनीच करायची. या […]