पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (PMPML) पुणे शहरासह ग्रामीण भागासाघी नव्याने १० बसमार्ग (Bus) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ४ बसमार्गांचा विस्तार करण्यात येणार आहे. नवीन १० आणि विस्तारीत ४ असे एकूण १४ बसमार्ग शुक्रवार (दि. ३) पासून प्रवाशी सेवेसाठी सुरू होणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक (Senior Citizen), विद्यार्थी (Student), नोकरदार (Worker), […]
पुणे : अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ व त्या खालील नियम व नियमन २०११ ची दि पूना मर्चंटस् चेंबरचे सभासद नेहमीच पूर्तता करत आले आहेत. परंतु, अन्न सुरक्षा व मानदे परवाना व नोंदणी नियमन २०११ अंतर्गत परवाना अट क्र. १४ ही अवाजवी आहे. तिचे पालन करणे सर्वच व्यापारी वर्गास त्रासदायक होत आहे. तर अन्न […]
मुंबई : कोकण शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे (BJP) उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांचा धक्कादायकरित्या पराभव केला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील हे महाविकास आघाडी (MVA) पुरस्कृत उमेदवार असतानाही त्यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला आहे. तर भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांना एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) पाठिंबा दिला […]
मुंबई : महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि सहकार क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचा क्षेत्र आहे. जवळजवळ २०-२५ वर्षांपूर्वी येथील कारखान्यांवर इन्कम टॅक्स लागला. सहकारी साखर कारखान्यांनी जो एफआरपी दिला. म्हणजे शेतकऱ्यांना जे चुकारे दिले त्याच्यावर इन्कम टॅक्स लागला. तेव्हापासून कोर्टात केस चालू होती. आमचे राज्यकर्ते कमीत कमी ५० वेळा वेगवेगळ्या पंतप्रधानांना भेटले. […]
मुंबई : अमेरिकेच्या पर कॅपिटा इन्कम किती आहे. हे त्यांना फोन करुन विचारा, उद्धव ठाकरेंना सांगता येणार नाही. जर सांगितले तर लगेच इथे राजीनामा देऊन जातो. अडीच वर्षात काय दिवे लावले ते कळते, अशी टीका करत केंद्रीय लघु व सुक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले की, या अर्थसंकल्पात मुंबई महानगरपालिका किंवी मुंबई दुर्लक्षित नाही. पंतप्रधान […]
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने २५ वर्षे राज्य केले. मात्र, त्यांच्या नावाला साजेशी प्रगती २५ वर्षात उद्धव ठाकरे करु शकलेले नाही. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन आहे. त्यासाठी काहीही केले नाही. त्यांच्या नावाने स्वत: चे संसार चालवले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक स्वतच्या पैशाने बनवू शकले नाही. महापूर बंगला आयता गिफ्ट घेतला. […]
पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget) मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा आहे. ७ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त या निर्णयाचे स्वागत आहे. महागाईच्या काळात हा निर्णय गरजेचा हाेता. महागाईचा वाढता आलेख हा दिवसेंदिवस वाढतचं आहे. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये कामगार वर्गाचा विचार केला गेला याचे समाधान व्यक्त करण्यापलीकडे दुसरं काहीच नाही. तर जनतेचे पगार आहे त्याच ठिकाणीच आहे. त्याबद्दल […]
पुणे : स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणाऱ्या व दिवसेंदिवस वाढत असलेल्या ऑनलाईन व्यापाराशी टक्कर देणाऱ्या व्यापारी वर्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात (Union Budget) कोणतीही ठोस घोषणा नसल्याने व्यापारी वर्गात नाराजीचे वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया (Mahendra Pitaliya) यांनी दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना महेंद्र […]
पुणे : पुण्यात मारहाणीच्या (Pune News) घटना आता काही नवीन नाही राहिल्या. दररोज पुण्यातील एखाद्यातरी भागातून अशी बातमी येतच असते. आता तर कोथरूडमध्ये भांडण (Pune Beating Incident) सोडवायला गेलेल्या व्यक्तीच्याच डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अनिकेत पडवळ हा रविवारी […]
पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सन २०२३-२४ साठी सादर केला. यामध्ये प्रामुख्याने कोविडमध्ये नुकसान झालेल्या छोट्या व्यापाऱ्यांना भरपाई देणे, एमएसएमई सेक्टरसाठी स्पेशल पकेजची घोषणा, विविध कर रिर्टन भरणे आता सोपे होणार इ. सकारात्मक गोष्टींमुळे हा अर्थसंकल्प समाधानकारक आहे, अशी भावना पुण्यातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. […]