पुणे : कसबा पेठ पोटनिवडणूक (Kasba Peth Bypoll) बिनविरोध व्हावी, अशी भारतीय जनता पक्षाने (BJP) मागणी केली होती. मात्र, महाविकास आघाडीतील (MVA) नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याने ही निवडणूक होत आहे. भाजपचा हा पारंपरिक मतदार संघ असल्याने आम्ही देखील पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार आहोत, असे भाजपचे नेते आणि इच्छुक उमेदवार धीरज […]
नवी दिल्ली : केंद्र सरकारने डाळींचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात (Union Budget) विशेष घोषणा केली आहे. कृषीपूरक व्यवसाय, नवीन स्टार्टअप, कृषीकर्ज, मत्स्य व्यवसाय, कापूस, डाळी यासंदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. प्रत्येक राज्यातील ज्या भागात डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अशा भागात म्हणजे विभागनिहाय डाळींसाठी ‘विशेष हब’ तयार करण्यात येणार आहे. जेणेकरून तेथील शेतकऱ्यांना […]
पुणे : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवणुकीसाठी (Kasba Peth Bypoll Election) पुणे शहर जिल्हा काँग्रेसची (Congrss) इच्छुक उमेदवारांची (Candidate List) यादी जाहीर करण्यात आली आहे. या पोटनिवणुकीसाठी इच्छुकांची मांदियाळी पाहता ही संख्या तब्बल १६ वर पोहोचली आहे. यामध्ये काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde), रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dhabekar), कमल व्यवहारे (Kamal […]
नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याबाबत केलेले वक्तव्य हे विक्षिप्तपणातून केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता त्यांना कदापी माफ करणार नाही, अशी सडकून टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केली. तसेच […]
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) वतीने वडाचीवाडी (ता. हवेली) येथील १३४.७९ हेक्टर क्षेत्रावरील प्रस्तावित प्राथमिक (Town Planning) योजना मंजुरीसाठी शासनाकडे (Government) सादर केली आहे. पीएमआरडीए क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासाठी नगर रचना योजनाचे नियोजन केले असून पीएमआरडीए च्या अंतर्गत वर्तुळाकार मार्गाचे (Ringroad) क्षेत्र संपादनासाठी प्रस्तावित केलेल्या अनेक योजना पैकी वडाचीवाडी नगर रचना (Town Planning) […]
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (PMRDA) आकृतीबंध व सेवा प्रवेस नियमावलीला कार्यकारी समितीची (Excutive Committee) सोमवार (दि. ३०) मान्यता मिळाली आहे. या आकृतिबंधानुसार प्राधिकरणात ४०७ जागा भरल्या जाणार आहेत. त्यातील १५७ पदे सरळसेवेतून (Direct) भरली जाणार आहेत. उर्वरित जागा पदोन्नतीने प्रतिनियुक्तीने भरल्या जाणार आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्राधिकरणाच्या कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा […]
पुणे : अक्षय शिवाजीराव आढळराव यांच्यासारखा तरूण उद्योजक निर्माता म्हणून पदार्पण करतो आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. ”टर्री” हा सिनेमा तरूणाईला सकारात्मक प्रेरणा देणारा, सामाजिक भान जपणारा असेल, अशी अपेक्षा व्यक्त करत शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपले कट्टर प्रतिस्पर्धी अक्षय आढळराव-पाटील यांना शुभेच्छा दिल्या. मनःपूर्वक शुभेच्छा! श्री. अक्षय शिवाजीराव आढळराव […]
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील दि सेवा विकास सहकारी बँकेचे (Seva Vikas Co-Oprative Bank) माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी (Amar Mulchandani) यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या परिसरात १० ठिकाणी सक्त वसुली संचालनालयाने शोध मोहीम राबवली. यामध्ये २ कोटी ७२ लाख रुपयांचे सोने आणि हिरे, ४१ लाख रुपयांची रोख रक्कम, चार महागड्या आलिशान कार तसेच डिजिटल डिवाइस […]
पुणे : कसबा पेठ (Kasba Peth Bypoll Election) मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे तिथे आता पोटनिवडणूक होत आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी बाळ गंगाधर टिळक यांचा वारसा मुक्ता टिळक यांनी समर्थपणे सांभाळला आहे. पुणे शहराच्या विकासकामांमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष […]
पुणे : पुणे शहरात आजची सकाळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बदलेल्या अभ्यासक्रमावर जोरदार टीका करणाऱ्या फलकाच्या चर्चेने रंगली. शहरातील मुख्य भागात युवासेना सहसचिव कल्पेश यादव (Kalpesh Yadav) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग, अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी आणि अप्रत्यक्षरीत्या काही क्लासवर जोरदार टीका करणारे असंख्य फलक लावले आहेत. हे फलक विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड व्हायरल होत […]