पुणे : बालेवाडी येथे राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातुर, मुंबई, पुणे कोल्हापूर व शिवछत्रपती क्रीडापीठ पुणे अशा एकुण नऊ विभागातून १७ व १९ वर्षाखालील मुले व मुली वयोगटात ११०० खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी झाले आहेत. यामध्ये पुणे आणि कोल्हापूरच्या उत्कृष्ट कमगिरी करत गाजवला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा […]
नवी दिल्ली : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (दि. २९) महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅली मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’ २०२२-२३ च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या बेस्ट […]
पुणे : आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाल्याने चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll Election) पोटनिवडणुकीचा तयारी सध्या सुरु असून या जागेवर उमेदवारी ही जगताप यांच्या घरातच मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, ही उमेदवारी नक्की कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे. यावरून सध्या चर्चा रंगत असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी […]
पुणे : जपानचे तंत्रज्ञान आणि सुरक्षा व संरक्षण तंत्रज्ञानाचा लाभही घ्यायला हवा. भारताचा प्रभाव आज हिंद महासागराच्या पुढे जावून प्रशांत महासागरापर्यंत पोहोचला आहे. या सर्व बाबींचा विचार करता भारताला आपल्या विचारांवर आधारीत धोरण ठरवावे लागेल. चीन जागतिक शक्ती असून भविष्यात महाशक्ती बनण्याची शक्यता लक्षात घेता त्या देशासंबंधातील रणनीती तयार करावी लागेल. ‘चीन’ महाशक्ती बनणार असल्याने […]
पुणे : जी-२० पूर्वी सव्वाशेपेक्षा अधिक देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चर्चा करून आपली भूमिका भारताने मांडावी असे सांगतात. तेव्हा आपल्या परराष्ट्र धोरणाने प्राप्त केलेली शक्ती लक्षात येते. कोविडच्या काळातही अमेरिकेने केवळ भारतासाठी आपले धोरण बदलून भारताला आवश्यक कच्ची सामुग्री दिली. भारत मार्ग हा आपल्या शाश्वत विचारांवर उभा राहिला आहे. त्यावर आधारीत सुस्पष्ट आणि […]
पुणे : संजय राऊत काय म्हणतात याला महत्त्व देण्याची गरज नाही. संजय राऊत यांना हेच माहिती नाही की, पिंपरी-चिंचवड मध्ये शिवसेनेची (ठाकरे गट) ताकद ही फार कमी आहे. जी ८० टक्के ताकद आहे ती एकट्या श्रीरंग बारणे यांची आहे. ते श्रीरंग बारणे सध्या भाजपसोबत आहेत. मुळात संजय राऊत यांना पुणे जिल्ह्याचा अभ्यास नाही, असा टोला […]
पुणे : प्रत्येक मतदार संघात जर तुम्ही महानगरपालिकेत पाच हजार मतांनी निवडून येत आहात आणि या पोटनिवडणुकीत जर तुम्ही पाच हजारांचे लीड दिले नाही. तर तेथे तुमचे लक्ष नाही असा अर्थ होतो. जर प्रभागात कमी मतदान पडेल त्या ठिकाणच्या नगरसेवकाचं तिकीट धोक्यात येईल, अशी धमकीवजा इशारा माजी खासदार संजय काकडे यांनी भाजपच्या नगरसेवकांना दिला. कसबा […]
पुणे : देशाचे घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कारासाठी १९९० पर्यंत वाट बघावी लागली. तोही त्यांना मरणेत्तर पुरस्कार मिळाला. तर दुसरीकडे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूं यांच्या काळामध्ये तुम्ही सामाजिक न्यायाची बाजू जरा तपासून बघा. स्वतः पंतप्रधान असताना सामाजिक न्यायाची भूमिकेतून त्यांनी स्वत :ला भारतरत्न हा सर्वोच्च किताब घेतला, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद […]
पुणे : भारतामध्ये पंडित नेहरू आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांच्या कारकिर्दीचे दोन भाग करता येतील. नरेंद्र मोदी यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात विकासाची पाळेमुळे नेऊन पोहचवली. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज भारताचा सर्वांगीण विकास होताना आपल्याला दिसत आहे. तर पंडित नेहरू यांना दिल्लीतील रायसीना हिल्स हाच भाग भारत वाटत होता, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. […]
पुणे : सध्या मीडियामधून बातम्या ट्विस्ट केल्या जात आहेत. आपली बदनामी सुरू आहे. मीडियाने ते थांबवावं अन्यथा सत्ता परिवर्तनानंतर मीडियाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यात तू तू मैं मैं सुरू […]