- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
कोथरुडमध्ये पुन्हा महायुतीच; रिक्षातून प्रवास करुन चंद्रकांतदादांनी लक्ष वेधलं…
कोथरुडमध्ये पुन्हा महायुतीचाच गुलाल उधळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून रिक्षातून प्रवास करुन चंद्रकांत पाटलांनी लक्ष वेधलंय.
-
Video : दरवेळी मीच पहिला गिऱ्हाईक भेटतो का?; ठाकरेंची पुन्हा झाडाझडती
दरवेळी मीच पहिला गिऱ्हाईक भेटतो का? असा थेट सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॅग तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना केलायं.
-
Manipur : मणिपूरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई; चकमकीत 11 संशयित दहशतवाद्यांचा खात्मा
मणिपुरमधील जिरीबाम जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी 11 संशयित दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
-
‘विकासाची चाहूल, निवडा फक्त राहुल’; राहुल कलाटेंसाठी सुप्रिया सुळे मैदानात…
विकासाची चाहूल, निवडा राहूल, असं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंचवड मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमदेवार राहुल कलाटेंसाठी केलंय.
-
जनताच निकालातून उत्तर देईल; कर्डिलेंचा तनपुरेंवर हल्लाबोल
मी समोर येण्याची गरज नाही, जनताच निकालातून त्यांना उत्तर देणार असल्याचा हल्लाबोल महायुतीचे उमदेवार शिवाजीराव कर्डिले यांनी महाविकास आघाडीचे उमदेवार प्राजक्त तनपुरेंवर केलायं.
-
Video : मोदींची बॅग तपासतानाचा व्हिडिओ मला आला पाहिजे; वणीत झाडाझडती होताच ठाकरेंचा संताप
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिकाऱ्यांकडून बॅग तपासणी होताच उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केलायं. यासंदर्भातील व्हिडिओ ठाकरेंकडून शेअर करण्यात आलायं.
-
माझ्या हिंदू बांधवांनो पाठिशी ठामपणे उभे रहा; राज ठाकरेंनीही काढला फतवा
माझ्या हिंदु बांधवांनो पाठिशी ठामपणे उभं रहा, या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलायं.
-
Bapusaheb Pathare : ‘तुतारी’च्या निनादात बापुसाहेब पठारेंचा स्वागत अन् औक्षण…
वडगाव शेरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापुसाहेब पठारे यांची आज खराडी आणि चंदननगर भागात पदयात्रा निघाली. यावेळी नागरिकांनी तुतारीच्या निनादात पठारेंचं स्वागत केलं.
-
अतुल भोसलेंसाठी खुद्द अमित शहा मैदानात; पृथ्वीराज चव्हाणांना धडकी
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपचे नेते अमित शहांची उद्या कराडमध्ये तोफ धडाडणार आहे.
-
तनपुरेंसाठी खासदार निलेश लंके मैदानात; राहुरी मतदारसंघ पिंजून काढला…
राहुरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ खासदार निलेश लंके यांनी मतदारसंघ पिंजून काढलायं.








