Chattisgarth Election Result : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. पाचपैकी तीन राज्यांत भाजपने मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनूसार छत्तीसगडमध्ये(Chattisgarth Election Result) भाजपने 53 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 36 जागांवरच आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. तर इतर उमेदवाराची एका जागेवर वर्णी लागली आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत […]
Telangan Election Result : तेलंगणा राज्यात बीआरएसचे प्रमुख आणि मुख्यमंत्री केसीआर(KCR) यांना मोठा बसणार असल्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे उमेदवार रेवंत रेड्डी(Revant Reddy) यांनी कामारेड्डी मतदारसंघातून 2 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर केसीआर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. रेवंत रेड्डी यांना 38 हजार 425 तर भाजपचे काटेपल्ली व्यंकटरामण रेड्डी यांना 38 हजार 159 मते मिळाली आहेत. तसेच […]
Telangana Election Result : पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये दक्षिणेतील एकमेवर तेलंगणा राज्यातही निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांचे निकाल सध्या जाहीर होत आहेत. अशातच तेलंगणामध्ये(Telangana Election Result) काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून रेवंत रेड्डी(Revant Reddy) यांच्याकडे पाहिलं जात आहे. रेवंत रेड्डी(Revant Reddy) या निवडणुकीत केसीआर (KCR) यांच्याविरोधात मैदानात उतरले आहेत. निकालानूसार रेवंत रेड्डी केसीआर यांना चांगलीच लढत […]
Chattisgarth Election Result : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये(Chattisgarth Election Result ) प्रस्थापित काँग्रेसला भाजपने टफ फाईट दिली असल्याचं निकालावरुन दिसून येत आहे. वृत्तसंस्थांच्या माहितीनूसार छत्तीसगडमध्ये काँग्रेसने 41 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपही मागे राहिल्याचं दिसून आलं नाही. भाजपनेही 47 जागांवर […]
Pune News : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वादंग सुरु आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी-मराठा वादाला तोंड फुटत आहे. अशातच आता राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोग नेमला आहे. मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणकामी आज पुण्यात मागासवर्ग आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत चर्चा विचार विनिमय न होता एका सदस्याने थेट राजीनामाच दिल्याचा प्रकार समोर […]
Anil Deshmukh On Ajit Pawar : मला ऑफर होती, पण गेलो नाही नसल्याचं स्पष्टीकरण माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil deshmukh) यांनी दिलं आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या विचार मंथन शिबिरातून उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी आज अनेक गौप्यस्फोट केले आहे. अनिल देशमुख यांच्यावर भाजपने सभागृहात आरोप केल्यानेच भाजपने त्यांना मंत्रिपद नाकारल्याचा दावा अजित पवार यांनी केला. […]
ED officer arrested : जुनी केस उघडण्याची धमकी देत सरकारी डॉक्टरांकडून 20 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यालाच लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणी ईडी अधिकाऱ्याला फिल्मी स्टाईलने रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अजितदादांनी जरांगे पाटलांचे कान टोचले; भुजबळांचीही अप्रत्यक्ष भूमिका मांडली… नेमकं प्रकरण काय? सुरेश बाबू असं […]
Disqualification Mla : शिवसेना पक्षात बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी समर्थकांसह भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. मात्र, अपात्र आमदारांच्या प्रकरणाचा अद्यापही निकाल लागलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. त्यानूसार विधीमंडळात मॅरेथॉन सुनावणी सुरु आहे. आज सुनावणीदरम्यान,शिवसेना पक्षाच्या मुळ घटनेवर युक्तिवाद पार पडला. यावेळी निकाल जर पक्षाच्या घटनेच्या आधारावर होणार असेल […]
Ajit Pawar On Anil Deshmukh : अनिल देशमुखांवर भाजपने आरोप केले होतो, त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं तर विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल म्हणूनच मंत्रिमंडळाच्या यादीतून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं(Anil Deshmukh) नाव वगळण्यात आलं असल्याचा खरं कारण उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे. कर्जतमध्ये अजित पवार गटाचे विचार मंथन शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात संबोधित […]
Manoj Jarange Patil : ओबीसी आरक्षणाशिवाय सुट्टी नाहीच, तुला काय करायचं कर, या शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राज्य सरकारला खुलं चॅलेंजच दिलं आहे. मराठा आरक्षणासाठी चौथ्या टप्प्यातील आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली. जालन्यात मराठा आरक्षणासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं. या जाहीर सभेतून […]