- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Delhi Murder Case : क्रूरपणे हत्या केल्यानंतर आरोपी साहिलचं धक्कादायक विधान, म्हणाला…
Delhi Murder Case : मला साक्षीच्या हत्येचा कोणताही पश्चाताप झाला नसल्याचं धक्कादायक विधान आरोपी साहिलने केलं आहे. दिल्लीच्या शाहबाद इथं घडलेल्या क्रूर हत्येनंतर आरोपी साहिलला उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातून अटक केली. साहिलला अटक केल्यानंतर चौकशीअंती त्याने हे धक्कादायक विधान केलं आहे. यासोबतच हत्येमागील अनेक खुलासेदेखील झाले आहे. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मेगा भरती, 700 हून अधिक जागांसाठी […]
-
Gautami Patil : “तु आहेस लय भारी, होतीस का माझी परी” गौतमी होणार बीडची सुनबाई?
“सबसे कातिल गौतमी पाटील” (Sabsekatilgautamipatil) हे नाव कोणाला माहित नसलेला कुणी महाराष्ट्रात असूच शकत नाही कारण सारख्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेली गौतमी पाटीलला (Gautami Patil) आता एका बागायतदार मुलाने थेट लग्नाची ऑफर दिलीय. गौतमी तुझ्या सर्व अटी मान्य, बोल होतीस का माझी परी? या शब्दांत त्याने गौतमीला पत्राद्वारे लग्नाचं मागणं घातलंय. गौतमी पाटील […]
-
Nitesh Rane : राऊतांनी ठाकरेंचा पक्ष राष्ट्रवादीत विलीन करण्याची सुपारी घेतली…
संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्याची सुपारी घेतली, त्यांनी किती दलाली घेतलीय सांगावं, या शब्दांत भाजप आमदार नितेश राणेंनी खासदार संजय राऊतांवर घणाघात केला आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीवरुन संजय राऊतांनी टीका केलीय. त्यानंतर राणेंनी त्यांचा समाचार घेतला. Raavrambha: सिनेमॅटिक लिबर्टी घेत इतिहासाची तोडमोड…; ‘रावरंभा’ नेमका कसा आहे? पाहा […]
-
उद्धव ठाकरेंच्या राक्षसी महत्वाकांक्षीमुळेच… आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या राक्षसी महत्वाकांक्षीमुळे 30 वर्षांची भाजप-सेनेची युती तुटली असल्याचा हल्लाबोल आमदार नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले. त्यावर संजय राऊतांच्या टीकेला आमदार राणे यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. Gutami Patil ला तेव्हा दोन वेळचं जेवण द्यायला कुणी गेलं नव्हतं; विरोध करणाऱ्यांचा अमोल […]
-
पावसाच्या तोंडावर राज्याच्या सातही विभागांमध्ये ‘एनडीआरएफ’ तैनात…
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. या बैठकीत विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी आपत्ती दल नेमून बचावकार्याची पथके तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद.. (२९/५/२०२३) https://t.co/aEpWKAoDvu — Eknath Shinde […]
-
Gautami Patil : “अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण”; संभाजीराजे छत्रपतींचा 24 तासांच्या आत युृ-टर्न;
नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यासंदर्भात (Gautami Patil) घेतलेली भूमिका माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी 24 तासांच्या आतच बदलली आहे. गौतमी पाटीलला संरक्षण दिलं पाहिजे, अशी भूमिका माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी घेतली होती, आता मात्र, त्यांनी भूमिका बदलत “अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण” असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट […]
-
Delhi Murder Case : ‘लव्ह जिहाद’ असो नाहीतर ‘एकतर्फी प्रेम’ आरोपीला कठोर शिक्षाच, पोलिस आयुक्तांची ग्वाही
Delhi Murder Case : 16 वर्षीय मुलीच्या हत्याकांडाचं प्रकरण लव्ह जिहाद असो किंवा एकतर्फी प्रेम सर्वच बाजूने तपास करुन आरोपीला कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पोलिस आयुक्त दिपेंद्र पाठक यांनी दिली आहे. Disha Patni Photo; नॅशनल क्रश दिशा पटनीचे हॉट अन् बोल्ड फोटोशूट दरम्यान, राजधानी दिल्लीत प्रियकराने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 40 वेळा चाकूने […]
-
Delhi Murder : साहिलच्या हातात दोरा अन् गळ्यात रुद्राक्ष! दिल्लीच्या गल्लीत ‘लव्ह जिहाद’ची घटना?
Delhi Murder Case : दिल्लीतील शाहबादमध्ये घडलेल्या क्रुर घटनेतील आरोपी साहिलच्या हातात दोरा अन् गळ्यात रुद्राक्ष घातल्याची माहिती समोर आली आहे. साहिलने दिल्लीतल्या शाहबादमध्ये प्रेयसीवर चाकूने 40 वार केल्यानंतर दगडाचे ठेचून क्रुरपणे हत्या केली. घटनेनंतर आरोपी साहिलला उत्तर प्रदेशातल्या बुलंद शहरातून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नूकताच द केरला स्टोरी चित्रपट रिलीज झाल्याने ही लव्ह जिहादची घटना […]
-
Delhi Murder : ‘त्या’ मुलीपासून दूर होशील तितकं चांगलं, दोन्ही बहिणींनी समजावून सांगूनही साहिलने…
Delhi Murder : ‘जेवढ्या लवकर तु त्या मुलीपासून दूर होशील तितकं आपल्यासाठी चांगलं’ असल्याचं म्हणत मुलजिम साहिलला दोन्ही बहिणींनी सल्ला देऊनही साहिलने अल्पवयीन मुलीची वादातून हत्या करुन स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. दरम्यान, दिल्लीच्या शाहबाद परिसरात अल्पवयीन मुलीची तब्बल 40 वेळा चाकून वार केल्यानंतर दगडाने ठेचून हत्या झाल्याची घटना घडली. #WATCH | Delhi: "My daughter was […]
-
Delhi Murder : प्रेयसीला 40 वेळा भोसकून संपवणाऱ्या साहिलच्या मुसक्या आवळल्या…
Delhi Murder : दिल्लीतल्या रोहिणी भागात प्रेयसीवर 40 वार करुन दगडाने ठेचणाऱ्या प्रियकराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी साहिलला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातून अटक केली आहे. दरम्यान, यासंदर्भात माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. Minor girl murder in Delhi: Accused arrested near UP's Bulandshahr Read @ANI Story | https://t.co/RGAGoIaEq4#DelhiMurder #ShahbadDairy #DelhiPolice pic.twitter.com/IFzynZxvNV — ANI Digital […]








