- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
मराठा मोर्चाचा फोटो ट्विट करत संजय राऊत आले अडचणीत!
मुंबई : नुकताच महाविकास आघाडी सरकारचा महामोर्चा मुंबईत पार पडला. या मोर्चामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेस, राष्ट्रवादी, आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा विराट मोर्चा मुंबईत निघाला. मात्र, भाजपकडून हा नॅनो मोर्चा असल्याची हेटाळणी करण्यात आली. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोर्चाचा एक फोटो ट्विट करत मोर्चाला किती गर्दी होती, पहा असं आव्हान […]
-
नाकाखालून की आणखी कशाखालून तो संशोधनाचा भाग, अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी सरकारविऱोधात अनेक टीक-टिपण्या आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातचं विरोधकांनी नाकाखालून आमचं सरकार काढून घेतलंय, त्यांनी नाकाखालून घेतलं का आणखी कशाखालून घेतलंय? तो संशोधनाचा भाग असल्याचा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. ते म्हणाले, एकीकडं उपमुख्यमंत्री सांगतात की, एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय […]

