अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
MLA Ashutosh Kale: महसूल आणि पोलीस प्रशासनाला सूचना केल्या. याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे आपला संयम आता संपलाय.
Dr. Prakash Kankariya attack case: सध्या शिवसेनेचे प्रवक्ते असलेले संजीव बबनराव भोर (Sanjiv Bhor) यांच्यासह 17 जणांना एक वर्षाची साधी कैद.
कॅम्पची सुरुवात 1 मे पासून सुरू होणार आहे. सायंकाळी पाच ते साडेसहापर्यंत हा कॅम्प असणार आहे. अहमदनगर कॉलेज मैदानावर हा कॅम्प होणार आहे.
Pahalgam terror attack: जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर (Pahalgam terror attack) दहशतवाद्यांचा हल्ला झाला आहे. यात 27 जणांचा मृत्यू झालाय. पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यातील मृत्यूच्या वेगवेगळ्या ह्दयद्रावक गोष्टी समोर येत आहे. कर्नाटकातील व्यापारी मंजुनाथ राव हे पत्नीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. हल्ल्यात मंजुनाथ राव यांचा मृत्यू […]
conductor faces action: सार्वजनिक वाहनात अश्लिल चाळे करणे हा गुन्हा आहे. या प्रकरणी बस कंडक्टरला जबाबदार धरले आहे.
एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस होते. बाकोरी जिल्ह्यातील लालपानिया भागातील लुगु हिल्स येथे सोमवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास ही चकमक झाली
नवा प्रदेशाध्यक्ष निवडतानाही संग्राम थोपटे यांचा विचार करण्यात आला नाही. हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले.
Rohit Pawar: कर्जत-जामखेडचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आपले उपकार कधीही विसरणार नाही. त्यासाठी आपण मदत कराल ही अपेक्षा.
अजित पवार म्हणाले, साखर कारखान्यांचे गाळप शंभर दिवसावर आले आहेत. काही कारखाने साडेतीन हजार भाव देत आहे. काही कारखाने अडीच हजार भाव देत आहेत.
FRP of sugarcane 2022 चा शासन निर्णय सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणे व त्यामधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून रद्द करण्यात येतोय.