अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
Nitish Kumar : नितीश कुमार हे अधिकाऱ्याकडे बघून हसू लागले. त्यांच्याकडे बघून काही तरी इशारा करत होते. त्यामुळे ते ट्रोल होऊ लागलेत.
Ramdas Kadam On Aaditya Thackeray: नारायण राणे यांनी जाहीरपणे सांगितले होते या घटनेशी आदित्य ठाकरे यांचा संबंध आहे. त्यांच्याकडे पुरावे होते.
Indian Stock Market: . बुधवारी शेअर बाजारात मोठी तेजी आली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपातीचे संकेत दिले आहेत.
Jayant patil: नॅशनल हायवेचे रस्ते टेंडरच्या ३० - ३५ % कमीने बनतात. मग महाराष्ट्रातील रस्त्यांवर इतका खर्च कसा?
Ahilyanagar woman kidnapped: महिलेवर तन्वीर शेख याने अत्याचार केला. तो आणि सोहेल शेख हे फरार असून, या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.
शेतकरी नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारच्या आदेशाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.
Radhakrishna Vikhe Patil म्हणाले, कबर हटविण्याबाबत लोकभावना आहेत. त्याचा आदर केला पाहिजे. इतिहास त्याला साक्षीदार आहे.
champions Trophy 2025: भारताकडून रोहित शर्माने 83 चेंडूत 76 धावांची खेळी केली. त्यात त्याने सात चौकार आणि तीन षटकार मारले.
Ajit Pawar finance minister: तर सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद सांभाळणारे अजित पवार यांचा अर्थमंत्री म्हणून एक विक्रम होत आहे.
Narendra Pavtekar : नरेंद्र पावटेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत.त्यांनी मागील तीन महिन्यांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत केला.